Sale!

गरम मसाला– 20 ग्रॅम

Original price was: ₹30.00.Current price is: ₹20.00.

+ Free Shipping

सुरेख फूड्स गरम मसाला 20gm ₹20/- मध्ये. स्वयंपाकाला द्या जबरदस्त चव आणि सुगंध. शुद्ध नैसर्गिक साहित्यांनी बनलेला खास घरगुती मसाला.

Guaranteed Safe Checkout

खास वैशिष्ट्ये:

  • दर्जेदार आणि नैसर्गिक मसाल्यांनी तयार

  • प्रत्येक भाजी, उसळ, वरणात देतो जबरदस्त सुगंध व चव

  • कोणत्याही प्रकारच्या जेवणात वापरायला योग्य

  • शुद्ध व घरगुती पद्धतीचा तयार गरम मसाला

📦 वजन: 20 ग्रॅम
💰 किंमत: ₹20/-
🏭 बनवलेले: सुरेख फूड्स, नांदेड

वापर कसा करावा?

  1. शेवटी भाजी/उसळ तयार झाल्यावर अर्धा चमचा मसाला टाका

  2. चव आणि सुगंध दोन्ही एकदम खास मिळेल!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गरम मसाला– 20 ग्रॅम”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Translate »
Scroll to Top