🌶️ सुरेख फूड्स चिकन मसाला – 50 ग्रॅम
🔸 किंमत: ₹45/- फक्त
खास वैशिष्ट्ये:
-
शुद्ध, घरगुती पद्धतीने बनवलेला पारंपरिक मसाला
-
कोणत्याही चिकन रेसिपीला देतो हॉटेलसारखा झणझणीत स्वाद
-
खास महाराष्ट्रीयन मसाल्यांचा वापर
-
फक्त 1 चमच्यात संपूर्ण जेवणाचा स्वाद वाढवणारा मसाला
📦 वजन: 50 ग्रॅम
💰 किंमत: ₹45/-
🏭 बनवलेले: सुरेख फूड्स, नांदेड
कसा वापरावा?
-
चिकन स्वच्छ करून ग्रेव्ही तयार करा
-
त्यात 1 ते 2 चमचे सुरेख चिकन मसाला घालून चांगले शिजवा
-
बस! तयार आहे हॉटेलसारखं स्वादिष्ट चिकन
“जसं नाव तशीच चव – एकदा वापरलं की नेहमीसाठी आवडतं!”





Reviews
There are no reviews yet.