खास वैशिष्ट्ये:
-
मोठ्या कुटुंबासाठी आणि हॉटेल/कॅटरिंगसाठी आदर्श
-
सुगंधी, झणझणीत, आणि शाही चव देणारा बिर्याणी मसाला
-
पारंपरिक मसाल्यांचे योग्य मिश्रण: दालचिनी, लवंग, मिरी, वेलदोडा, आणि बरेच काही
-
व्हेज आणि नॉन-व्हेज बिर्याणी दोन्हींसाठी उत्कृष्ट
📦 वजन: 200 ग्रॅम
💰 किंमत: ₹150/-
🏭 बनवलेले: सुरेख फूड्स, नांदेड
🔥 वापर कसा करावा?
-
1 किलो भातासाठी 3-4 चमचे बिर्याणी मसाला वापरा
-
चिकन, मटण किंवा व्हेज बिर्याणीमध्ये एकसंध चव आणि सुगंध मिळवण्यासाठी वापरा
-
शेवटी दम देऊन द्या बिर्याणीला शाही स्वाद





Reviews
There are no reviews yet.