खास वैशिष्ट्ये:
-
दर्जेदार आणि नैसर्गिक मसाल्यांनी तयार
-
प्रत्येक भाजी, उसळ, वरणात देतो जबरदस्त सुगंध व चव
-
कोणत्याही प्रकारच्या जेवणात वापरायला योग्य
-
शुद्ध व घरगुती पद्धतीचा तयार गरम मसाला
📦 वजन: 20 ग्रॅम
💰 किंमत: ₹20/-
🏭 बनवलेले: सुरेख फूड्स, नांदेड
वापर कसा करावा?
-
शेवटी भाजी/उसळ तयार झाल्यावर अर्धा चमचा मसाला टाका
-
चव आणि सुगंध दोन्ही एकदम खास मिळेल!





Reviews
There are no reviews yet.